राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर; सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन साधणार संवाद
Rahul Gandhi Parbhani Visit: या दौऱ्यात राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यासोबत राज्यातील अनेक नेते या दौऱ्याप्रसंगी उपस्थित राहणार असल्याचे…