Lonavala Chikki GI Tag: लोणावळा चिक्कीला ‘जीआय टॅग’! माहूरच्या तांबूलचाही समावेश; मानांकन संख्या 50वर
Lonavala Chikki GI Tag: केंद्र सरकारच्या चेन्नई येथील जिओग्राफिकल इंडिकेशन्स विभागाने या निर्णयाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रसिद्ध केले आहे. लोणावळा जीआय टॅग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) चैत्राली चांदोरकर, पुणे : प्रसिद्ध ‘लोणावळा चिक्की’…