Pune-Solapur Highwayवर 7 भुयारी अंडरपास, स्थानिक आणि मुख्य मार्गावरील वाहतूक होणार वेगळी; कसे-कुठे बांधणार?
Pune News: पुणे-सोलापूर महमार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठ्या उपाययोजना केल्या जात आहेत. आता या मार्गावर स्थानिक आणि मुख्य महामार्गावरील वाहतूक कोंडी वेगळी करण्यासाठी 7 भुयारी अंडरपास…