Pune Crime: तुकाई टेकडीवर गांजाविक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त; खरेदीसाठी आलेले 84 जण पोलिसांच्या ताब्यात
म. टा. प्रतिनिधी, पुणे: जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा संघटित पद्धतीने गांजाविक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या ‘अमली पदार्थविरोधी पथक-२’ने तुकाई टेकडी परिसरात अटक केली. या कारवाईत ७३ हजार ८०० रुपयांचा गांजा…