पुण्यात ‘डबल डेकर ट्विन टनल’! येरवडा ते कात्रजदरम्यान उभारणी; लवकरच आराखडा तयार करणार
प्रशांत आहेर, पुणे: कात्रज ते येरवड्यादरम्यानच्या भूमिगत रस्त्याचा आराखडा अंतिम टप्प्यात पोहोचला असून, जमिनीवरील दुहेरी उड्डाणपुलाप्रमाणेच भूगर्भात दोन स्तरांचा भूमिगत मार्ग (डबल डेकर ट्विन टनेल) निर्माण करण्याची योजना तयार आहे.…