मुंबईत 27-28 मार्चला ‘PULSE-2026’ आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद; 2900 तज्ज्ञांसह तंत्रज्ञान व संशोधनावर सखोल चर्चा
PULSE Global Medical Conference: भारताच्या वैद्यकीय भविष्याची दिशा मुंबईत होणाऱ्या या परिषदेत ठरणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील रुग्णालयं, ग्रामीण भागातील आरोग्य सेवांसह अनेक विषयांवर दोन दिवस चर्चा होईल. वर्षा फडके –…