काँग्रेसकडून अपमान, जळगावच्या प्रदेश उपाध्यक्षांचा राजीनामा, अजित पवार गटात जाणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Aug 2025, 9:25 pm दुसऱ्यांदा प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतरही प्रतिभा शिंदे यांनी….तडकाफडकी राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. प्रदेशाध्यक्षांकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी काहीच उल्लेख केला नव्हता.मात्र,…