समग्र शिक्षा ॲपमध्ये मराठी भाषाच नाही; मनसेची फडणवीसांवर सडकून टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Sept 2026, 4:49 pm केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत ‘प्रशस्त’ ॲपविरोधात मनसे आक्रमक झाली आहे.सोलापुरातील मनसैनिकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देत इशारा दिला आहे.२४ तासांत ॲपमध्ये मराठी भाषेचा समावेश…