नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांना धक्का, तीन टर्म आमदार विश्वासू नेत्याचे अकस्मात निधन
Sharad Pawar close aide Death : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन झालं Lipi अर्जुन राठोड, नांदेड : नवीन वर्षाचा पहिलाच दिवस राष्ट्रवादी काँग्रेस…