• Sun. Sep 20th, 2026

Jyoti Waghmare | ‘राऊत राजीनामा द्या आणि मैदानात उतरा, मग बघू किसमें कितना हैं दम’

Jyoti Waghmare | ‘राऊत राजीनामा द्या आणि मैदानात उतरा, मग बघू किसमें कितना हैं दम’


#jyotiwaghmare #shivsena #eknathshinde #sanjayraut #maharashtrapoliticsशिवसेना खासदार ज्योती वाघमारेंनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. फुटलेल्या खासदारांबाबत राऊतांनी तुडवण्याची भाषा केली..राऊतांच्या या वक्तव्याचा वाघमारेंनी समाचार घेतलाय..तुडवण्यासाठी मनगटात ताकद लागते असं म्हणत थेट राऊतांची हिंमत काढलीये…पाहुया ज्योती वाघमारे काय म्हणाल्या

लोकसंवाद कार्यक्रमात नगर परिषदेच्या विविध योजनांवर आधारित मार्गदर्शन; जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सिद्धिविनायक बाल गणेश मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन – महासंवाद
Satara News : आमदाराची गाडी असल्याचा बनाव, गाडीवर VIP स्टीकर, पोलिसांनी खाक्या दाखवला अन् सत्याचा उलगडा
घुग्गुसचे ग्रामीण रुग्णालय नागरिकांच्या आरोग्यसेवेचे केंद्र व्हावे – पालकमंत्री डॉ. अशोक उईके – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed