होळीनिमित्त अमोल मिटकरींची शेरोशायरी, कविता, गाणी आणि डायलॉगबाजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Mar 2025, 12:47 pm होळी सणाचा उत्साह राज्यभरात साजरा होत आहे.या होळीसणाच्या पूर्वसंध्येला विधानभवनातून अमोल मिटकरींनी शुभेच्छा दिल्या.उद्धव ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री पदासाठीच्या शुभेच्छा मिटकरींनी दिल्या.यावेळी छावा…