आदिवासी महिलेवर ५ जणांचा सामूहिक बलात्कार, सातारा जिल्ह्यात घडली धक्कादायक घटना
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका कोळशाच्या कारखान्यात काम करणाऱ्या आदिवासी महिलेवर ५ जणांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.संबंधित पीडित महिलेने…