• Sat. Sep 21st, 2024

panganga river flood

  • Home
  • यवतमाळ जिल्हा संकटात! ३ लाख हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त; ८२ गावे धोक्यात, पीकहाणीमुळे बळीराजा चिंतेत

यवतमाळ जिल्हा संकटात! ३ लाख हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त; ८२ गावे धोक्यात, पीकहाणीमुळे बळीराजा चिंतेत

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले आहे. नदीकाठावरील ८२ गावे धोक्याच्या स्थितीत आहेत. पीकहाणीमुळे येत्या वर्षभर कुटूंबाचा भार कसा वाहायचा, या चिंतेत शेतकरी पडला आहे.

You missed