लेकीसह पती-पत्नीची हत्या, लोहाराकडून बनवली तलवार, संभाजीनगरमधील ‘त्या’ खुनातील आरोपीला…
Chhatrapati Sambhajinagar Paithan Three Members Family Murder: संभाजी उर्फ राजू नारायण नेवारे (३५), त्यांची पत्नी आश्विनी (३०) व मुलगी सायली (१०), अशी मृतांची नावे आहेत. तर, राजूचा यांचा मुलगा सोहम…