अवयवदानात महाराष्ट्रातील हा जिल्हा ठरला अव्वल; वर्षभरात सर्वाधिक नोंदी, दुसरा नंबर कोणाचा?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : करोनाकाळात मंदावलेल्या मरणोत्तर अवयवदान प्रक्रियेने वेग घेतला असून, राज्यात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. राज्यात गेल्या वर्षी १४८ जणांचे मरणोत्तर अवयवदान झाले. पैकी सर्वाधिक ५८…