बीडची इथेही सरशी, स्थूलत्वाचं प्रमाण सर्वाधिक, कारण काय? सर्व्हेमध्ये मोठी माहिती
Obesity Nutrition Survey Maharashtra : राज्यात पोषण आहार कार्यक्रमातील सर्व्हेमध्ये लहान मुलांमधील स्थूलतेबाबत सांगण्यात आलं आहे. याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधलं आहे. महाराष्ट्र टाइम्स मुंबई : एकीकडे पोषक अन्नघटकांअभावी कुपोषणाची समस्या…