Pune News : पुणेकरांना दिलासा! कात्रज-कोंढवा ट्रॅफिक जाम कमी होणार; भू-संपादनाला कोट्यवधी मिळाले, रस्ता रुंदीकरणाला वेग, 32 टक्के काम पूर्ण
पुण्यातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट असलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला आता वेग येणार आहे. राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम…