Amol Mitkari: ‘अजितदादांची चप्पल चोरून आणली आणि घरात पूजा केली’; योद्धा गेला, आता शस्त्रे म्यान केली, मिटकरींची भावूक प्रतिक्रिया
Amol Mitkari breaks down remembering Ajit Dada: ‘आमचा योद्धाच गेला, आता कोणासोबत लढायचं?’; मिटकरींच्या त्या विधानाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले! (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला: “अजितदादांमुळेच माझा राजकीय जन्म झाला. आज…