नाशिककरांनो कृपया लक्ष द्या! 3 महिने ‘या’ भागातील सिटीलिंकच्या मार्गात बदल; बसस्थानकाच्या कामामुळे निर्णय, कसे आहे नियोजन?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिकरोड बसस्थानकातील काँक्रिटीकरणाच्या कामामुळे सिटीलिंक बससेवेच्या नाशिकरोडकडील मार्गात बदल करण्यात आला आहे. या काळात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून,…