• Mon. Mar 16th, 2026

    Nashik GRP

    • Home
    • माता पित्यानं एक्स्प्रेस पकडली, २ वर्षांचं लेकरु स्टेशनवरच, पोलिसांनी चक्र फिरवली अन्..

    माता पित्यानं एक्स्प्रेस पकडली, २ वर्षांचं लेकरु स्टेशनवरच, पोलिसांनी चक्र फिरवली अन्..

    Nashik News : नाशिक रोड रेल्वे स्थानकात दोन वर्षांच्या चिमुकल्याला विसरुन आई वडील छपरा एक्स्प्रेसमधून निघून गेले होते. मात्र, जीआरपीच्या तत्परतेनं दोन वर्षांचा मुलगा आणि आई वडिलांची भेट झाली.

    You missed