Nashik Crime: तरुणाईला दिला जातोय नशेचा ‘विडा’! डबल फुलचंद, नशायुक्त चटणीच्या नावाने पान टपऱ्यांवर विक्री
Nashik Crime: ‘बॉम्बे पत्ता’ बेस म्हणून वापरून ही नशा तरुणांपर्यंत पोहोचवली जात आहे. या अमली पदार्थांचा पुरवठा प्रामुख्याने कोपरगाव आणि संगमनेरमार्गे नाशिक शहरात होत असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाईला…