नरेंद्र पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक, म्हणाले, त्यांच्या हातात बॅट येते तेव्हा बॉलर घाबरतात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Feb 2025, 11:11 am दरवर्षीप्रमाणं यंदाही मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलानरेंद्र पाटील…