मुंबईत रंगणार बहुप्रतीक्षित माण देशी महोत्सव २०२५, तारीख आणि स्थळ जाणून घ्या
याच सोहळ्यात माणदेशी महिलांनी १० लाख महिला सक्षमीकरणाचा मैलाचा टप्पा गाठल्याचे घोषित करण्यात येईल. तसेच मंगळागौर कार्यक्रम सादर केला जाईल. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित माण देशी फाऊंडेशन आयोजित…