Nanded Crime: काका-पुतणीच्या नात्याला काळिमा! चॉकलेटचे आमिष दाखवून २ वर्षांच्या चिमुकलीवर काकाचा अत्याचार
Crime News: एकीकडे अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेची मागणी होत असताना असे प्रकार थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र असून नांदेडमधील हादरवणारी घटना समोर आली आहे. काका-पुतणीच्या नात्याला काळिमा! चॉकलेटचे आमिष…