• Thu. Aug 27th, 2026

Tribal Stundent Protest | ‘शुद्ध पाणी, जेवण द्या’; उईकेंवर संपात, सेन्ट्रल किचन योजनेचे वाभाडे काढले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#aadivasistudentprotest #centrakitchencsheme #ashokuike #draupadimurmu #bjp #pmmodi #devendrafadmavis #punetribalstundetprotest पुण्यातील मांजरी येथे तब्बल १४ दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुये..शुद्ध जेवण आणि पाण्यासाठी विद्यार्थ्यांची मागणी आहे..राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी असूनही विद्यार्थ्यांवर अशी वेळ येणं हे दुर्देवं ..अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीये..तर थेट अशोक उईकेंनी खुर्ची खाली करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed