अहो ऐका ना, एक सेल्फी घ्या! नदी पुलावर थांबले, फोटो घेताच महिलेने घेतली उडी, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime News : कन्हान नदीवरील नेरी पुलावरुन एका २३ वर्षीय विवाहित महिलेने शनिवारी दुपारी उडी मारून आयुष्य संपवलं. महिला पतीसोबत निर्माल्य टाकण्यासाठी आली होती. त्यावेळी महिलेने अचानक टोकाचं पाऊल…