पाटील कुठे गेले? राज्यपाल कागद घेऊन रेडी, नवे मंत्री स्टेजवर दिसेनात, शोधाशोधीनंतर समजलं…
Makrand Patil Oath: राज्यपाल शपथेचा कागद हातात घेऊन तयार. ते नव्या मंत्र्यांना शपथ देऊ लागले आणि प्रशासनाच्या लक्षात आले की एक मंत्री अद्याप पोहचलेलेच नाहीत. महाराष्ट्र टाइम्सmakrand patil नागपूर :…