कंपनीवर अवाजवी कामाचा आरोप, नागरिक संतप्त; सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत
नागपूर : नागपुरातील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या कारखान्यात आज रविवारी सकाळी भीषण स्फोट झाला. ९ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे…