२५ प्रवाशांनी दीड तास अनुभवला थरार, नागपूरच्या चौकात पाणी वाढत होतं,अखेर एसडीआरएफ मदतीला..
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : वेळ सकाळी साडेचार वाजता. यवतमाळ येथून एक खासगी बस २५ प्रवशांना घेऊन नागपुरातील पंचशील चौकात आली. पावसाचा जोर अधिक असल्याने प्रवासी बसमध्येच बसून होते, मात्र बघता…