नागपुरात डॉक्टर तरुणीने झोपेतच बॉयफ्रेंडला संपवलं, मग स्वत:वर वार करत भलताच बनाव रचला, पण…
Nagpur Doctor Killed Boyfriend: नागपुरात प्रेमसंबंधाचा भयंकर अंत झाल्याची घटना पाहायला मिळाली. येथे एका डॉक्टर तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. त्यानंतर तिने वेगळीच कहाणी रचली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर:…