दिव्यांग तरुणाला निर्घृणपणे संपवलं, ओळख पटेना, शरीराच्या एका भागामुळे आरोपी जाळ्यात
गजानन पवार, हिंगोली : हिंगोली शहरालगत असलेल्या गारमाळ भागात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. कृत्रीम पायावरून ओळख पटवत हा मृतदेह औंढा नागनाथ तालुक्यातील केळी येथील सुरेश सांगळे (वय ३५) याचा असल्याचं…