धक्कादायक! आधी शाळकरी मुलीवर वारंवार अत्याचार; नंतर गुन्हा दाखल होताच आरोपीनं संपवलं जीवन
मुरबाड: शेजार धर्माला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय शाळकरी पीडित मुलीचे आंघोळ करतानाचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची आणि कुटुंबालाही ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर शेजारी…