Tadoba: व्याघ्र सफारी ठरली अखेरची, हृदयविकाराचा तीव्र झटका, मुंबईच्या पर्यटकाचा मृत्यू
चंद्रपूर : वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा येथील सफारीसाठी मुंबईतील कुटुंब आले होते. सफारी दरम्यान पर्यटकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. पण तोपर्यंत फार…