• Sat. Sep 21st, 2024

mumbai roads

  • Home
  • शिवडी-न्हावाशेवाचा दुसरा टप्पा पूर्ण, मुंबई-नवी मुंबई प्रवास होणार सुखकर

शिवडी-न्हावाशेवाचा दुसरा टप्पा पूर्ण, मुंबई-नवी मुंबई प्रवास होणार सुखकर

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईला नवी मुंबईशी कमीत कमी वेळेत जोडणाऱ्या शिवडी-न्हावाशेवा (एमटीएचएल) या सागरी सेतूवरील दुसऱ्या टप्प्याची उभारणी शुक्रवार, ५ मे रोजी पूर्ण झाली. समुद्र व लाटांच्या भागातील…

Mumbai News: विद्याविहार पुलाच्या कामाला गती, घाटकोपरमधील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: लालबहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस) आणि रामकृष्ण चेंबूरकर मार्ग यांना जोडणाऱ्या विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणार आहे. या पुलावर १०० मीटर लांबीचा पहिला गर्डर…

You missed