Weather Update: मुंबईत पुन्हा उन्हाचा ‘ताप’! मार्चमध्ये चौथ्यांदा उष्ण वातावरणाचा इशारा; पुण्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’
Maharashtra Weather Update 22 March 2026: कोकण विभागात सर्वदूर उष्ण वातावरणाची स्थिती असताना मध्य महाराष्ट्र, मराठवाडा; तसेच विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल. महाराष्ट्र हवामान अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…