मुंबईत उन्हाचा चटका वाढला, वाढत्या तापमानासह हवेची गुणवत्ता सुधारली; प्रदूषकांच्या पातळीत 14-17 टक्के घट
Mumbai AQI 9 April: मुंबई शहरासह उपनगरात दिवसभर निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी शहरातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. (फोटो–…