एसटी प्रवाशांनो लक्ष द्या! सवलतींसाठी आता NCMC कार्ड बंधनकारक; अन्यथा तिकीटाचे पैसे द्यावे लागणार, वाचा नवा नियम
MSRTC NCMC Card: एसटीचा प्रवास करताना आतापर्यंत आधारकार्डवर सवलतीचा प्रवास करताना कोणत्याही अडचणी येत नव्हत्या. मात्र, एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्ड प्रवाशांसाठी आणले आहे. एसटी बस प्रवास नवीन नियम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…