हात नाही तरी एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाला, अपंगत्वावर मात करून वैभव पईतवारची यशाला गवसणी!
Maharashtra Times•17 Jul 2025, 7:34 pm इच्छाशक्ती असली की हवे असलेले साध्य करता येते याची प्रचिती नांदेडमध्ये पाहायला मिळतेय. दोन्ही हात नसताना देखील खचून न जाता नांदेडच्या तरुणाने एमपीएससी परीक्षा…