हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा पगार ४ महिन्यांपासून रखडला, संदीप देशपांडे आक्रमक, काय घडलं?
Maharashtra Times•13 Aug 2025, 6:51 pm ट्रॉमा केअर हॉस्पिटल, जोगेश्वरी येथील कर्मचाऱ्यांचा पगार रखडलाचार महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगारच नाहीट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये मनसेचं आंदोलनमनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन