नव्या ‘मेट्रो 12A’ ची घोषणा, कल्याण-शिळफाटा मार्गे नवी मुंबईला जोडणार; डोंबिवली, कटाई नाका… कसा असेल मार्ग?
Metro Line 12A: कल्याण-तळोजा मार्गावर सुरू होणाऱ्या मेट्रो 12 चा विस्तार करुन मेट्रो लाइन 12 अ सुरू करण्याची घोषणा काल केली गेली आहे. या प्रकल्पासाठी 8414 कोटींचा निधी मंजूर करण्यात…