• Sat. Jun 13th, 2026

    married woman commits suicide

    • Home
    • उच्चशिक्षित तरुणीनं बाळासमोर आयुष्य संपवलं; भावाच्या तक्रारीनंतर प्रकरणाला वेगळं वळण

    उच्चशिक्षित तरुणीनं बाळासमोर आयुष्य संपवलं; भावाच्या तक्रारीनंतर प्रकरणाला वेगळं वळण

    रत्नागिरीतील चिपळूणमध्ये एका उच्चशिक्षित विवाहितेनं आत्महत्या केली. या प्रकरणात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पती, सासू, सासरे आणि नणंदेचा समावेश आहे.

    You missed