• Sat. Jun 13th, 2026

    marriage caterings demand

    • Home
    • पाहुण्यांची संख्या कमी करा किंवा तुम्हीच सिलिंडर आणा! गॅसटंचाईमुळे केटररकडून नवी अट; ऐन लग्नसराईत संकट

    पाहुण्यांची संख्या कमी करा किंवा तुम्हीच सिलिंडर आणा! गॅसटंचाईमुळे केटररकडून नवी अट; ऐन लग्नसराईत संकट

    म.टा.प्रतिनिधी, पुणे : ‘आम्ही तुमची ऑर्डर सहा महिन्यांपूर्वीच घेतली; पण आता गॅसटंचाई आहे. त्यामुळे ८००-९०० पाहुण्यांच्या जेवणाची ऑर्डर आम्ही पूर्ण करू शकणार नाही. फारतर सव्वाशे-दीडशे पाहुण्यांना जेवण मिळेल. तुम्ही पाहुण्याची…