एक बिहारी सब पे भारी काय? ठाकरेंचे शिंदे बिहारी मॅनेजरला भिडले; पवारांसाठी ऑफिसात घुसून नडले
Mumbai News: मराठी कर्मचाऱ्याला त्रास देण्याचा आरोप असलेल्या एका बिहारी मॅनेजरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ऑफिसमध्ये घुसून समज दिली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: मराठी कर्मचाऱ्याला त्रास देण्याचा…