आता कार्यक्रम केल्याशिवाय सुट्टी नाही! बारामती अन् पवारांपुढे झुकणार नाही; जयकुमार गोरे बरसले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2025, 11:29 am मंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पवार आणि बारामतीपुढे झुकणार नाही असा हल्लाबोल गोरेंनी केला. राजकारण संपलं तरी चालेल,…