कोकण, पुण्यातील नागरिकांसाठी Good News, महारेराची ८२३ नव्या प्रकल्पांना मंजुरी
मुंबई : दिवाळीच्या कालावधीत नवीन घरांसाठी नोंदणी, नियोजन मोठ्या प्रमाणात होत असतानाच महारेराने सणासुदीत वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देतानाच योग्य ती माहिती पुरविल्याने ऑक्टोबरपाठोपाठ १३ नोव्हेंबरपर्यंत…