सांगोल्याचा पोरगा स्पर्धा परीक्षा द्यायला आला अन् कसब्याचा उमेदवार झाला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2024, 12:46 pm स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात अभ्यासासाठी आलेला अरविंद वलेकर हा विद्यार्थी निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय.पुण्यातील ज्वलंत प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत जायचं असल्याचं अरविंद वलेकर म्हणाला.प्रस्थापितांविरुद्ध लढा देण्यासाठी…