Maha-Sadhana Saptaah: 2 ते 8 एप्रिलदरम्यान राज्यात ‘महा-साधना सप्ताह’; 8.8 लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांची डिजिटल कौशल्यवृद्धी मोहीम
2 ते 8 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कामगारांपर्यंत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना चार तासांचे समर्पित डिजिटल प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: राज्य प्रशासन अधिक…