महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हाय कमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र?
Maharashtra New CM : महाराष्ट्रात ५ डिसेंबर रोजी शपथविधी होणार असून मुख्यमंत्री कोण होणार याची सध्या चर्चा असताना राज्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.…