ऑनलाइन वीजबिल भरा, बक्षिसे मिळवा; काय आहे महावितरणची ‘लकी डिजिटल’ ग्राहक योजना?
Lucky Digital Grahak Yojana: ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पद्धतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. महाराष्ट्र टाइम्सbulb AI म.टा.प्रतिनिधी, नागपूर: महावितरणने ऑनलाइन…