• Thu. Mar 12th, 2026

    Lok Sabaha Election

    • Home
    • पवारांशिवाय निवडणूक लढण्याच्या प्लॅन बीच्या चर्चा,ठाकरेंच्या खासदारानं फेटाळल्या, म्हणाले..

    पवारांशिवाय निवडणूक लढण्याच्या प्लॅन बीच्या चर्चा,ठाकरेंच्या खासदारानं फेटाळल्या, म्हणाले..

    MVA News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचा राष्ट्रवादीशिवाय निवडणूक लढण्यासाठी प्लॅन बी सुरु असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, विनायक राऊत यांनी त्या फेटाळल्या आहेत.